शेअर मार्केट म्हणजे  काय आणि हे कसे  काम करते ?

शेअर मार्केट म्हणजे काय आणि हे कसे काम करते ?


 नमस्कार मित्रांनो चला, आपण शेअर बाजाराबद्दल (share market) बोलूया.

शेअर मार्केट म्हणजे काय? ते ठिकाणी का आहे? हे कस काम करत? त्याचे फायदे आणि तोटे काय आहेत? आणि आपण त्यात पैसे कसे गुंतवू शकता हे जाऊन घेऊया. यात आपण शेअर मार्केट(share market) बदल सर्व माहीत अतिशय सुंदर पद्धतीने सांगितली आहे याचा उपयोग नवीन गुंतावूकदारांना नक्कीच होईल.

शेअर म्हणजे काय ? 

शेअर म्हणजे "हिस्सा" आणि स्टॉक मार्केटच्या भाषेत शेअर म्हणजे "कंपनीमधील हिस्सा" आणि जेव्हा आपण एखाद्या कंपनीचे शेअर खरेदी करतो तेव्हा आपल्याला त्या कंपनीची हिस्सेदारी मिळते.

उदाहरणार्थ

जर एखाद्या कंपनीने एकूण 1 लाख शेअर्स issue केले असतील आणि त्यापैकी तुम्ही 10 हजार शेअर्स विकत घेतले, तर तुम्हाला त्या कंपनीमधील 10%) हिस्सेदारी मिळेल, आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही हे रोअर्स स्टॉक मार्केटमध्ये विकू शकता.

शेअर मार्केट म्हणजे काय ?

सर्वात आधी जे समजा की स्टॉक मार्केट आणि शेअर मार्केट एकच आहे, आणि शेअर मार्केट म्हणजे जेथे शेअर ची खरेदी विक्री होते. शेअर्स ची Stock Exchange च्या माध्यमातून खरेदी विक्री होत असते आणि भारतात BSE (Bombay Stock Exchange) आणि NSE (National Stock 42 Exchange) हे दोन मुख्य Stock Exchange आहेत.

शेअर मार्केट कसे काम करते ?

सर्वात आधी कंपनी आपले शेअर्स स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टिंग करते त्यास IPO (Initial Public Offering) आणणे असे म्हणतात, कंपनी आपल्या शेअर्स ची किंमत ठरवते आणि Public ला Issue करते, आणि IPO पूर्ण झाल्यावर Shares Market मध्ये येतात. आणि स्टॉक एक्सचेंज आणि ब्रोकर्स च्या माध्यमाने इन्वेस्टर्स द्वारा त्यांची खरेदी विक्री होते.

0 Response to "शेअर मार्केट म्हणजे काय आणि हे कसे काम करते ?"

टिप्पणी पोस्ट करा

If you have any doubt please let me know...!

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article