* तुळजापूर नगर परिषद निकाल - LIVE UPDATE*
दुसरी फेरी
प्रभाग क्रमांक एक मध्ये भाजप चे दोन्ही उमेदवार विजयी
प्रभाग क्रमांक दोन भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी
प्रभाग क्रमांक तीन मध्ये भाजप उमेदवार विजयी
प्रभाग चार मध्ये भाजपचे दोन्ही उमेदवार विजय
प्रभाग क्रमांक पाच मध्ये भाजपचे दोन्ही उमेदवार विजय
प्रभाग क्रमांक सहा मध्ये भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी
प्रभाग क्रमांक सात मध्ये काँग्रेसचे दोन्ही उमेदवार विजयी
Ⅲ नगराध्यक्षपद
भाजप :
महाविकास आघाडी :
फेरी अखेर आघाडी 1600 भाजप
0 Response to "* तुळजापूर नगर परिषद निकाल - LIVE UPDATE*"
टिप्पणी पोस्ट करा
If you have any doubt please let me know...!